सॅण्डस्टोन मुख्यतः एकसमान आकाराच्या लहान खनिजांपासून बनतो. ही लहान खनिजे अनेकदा गुळगुळीत आणि गोलाकार असतात.
नीस हा विस्तृत्त प्रदेशात आढळणारा खडक असून तो पूर्व-अस्तित्वात असलेल्या गाळापासून प्रक्रिया होऊन तयार होतो.
खडबडीत कणांचे खडक, सूक्ष्म कणांचे खडक, अपारदर्शक खडक
खडबडीत कणांचे खडक, मध्यम काणांचे खडक, अपारदर्शक खडक