एम्फीबोलाइट एक रवाळ रूपांतरित खडक आहे व प्रामुख्याने त्यामध्ये हॉर्नब्लेंड आणि प्लॅजिओक्लेज चे घटक आढळतात.
टॉनलाईट प्रामुख्याने फॅनेरिक पोत असलेला खडक असून सोडिअक प्लॅजिओक्लेज क्वार्ट्ज आणि माफ़िक खनिजेयुक्त खडबडीत खडक आहे.
खडबडीत कणांचे खडक, मध्यम काणांचे खडक, अपारदर्शक खडक
खडबडीत कणांचे खडक, सूक्ष्म कणांचे खडक, मध्यम काणांचे खडक, अपारदर्शक खडक