लेटराइट गाळजन्य खडकाचा प्रकार आहे आणि तो लोह आणि अॅल्युमिनियम समृध्द आहे. उष्ण कटिबंधातील देशांमध्ये रस्तेबांधणीसाठी वापरली जाणारी लाल माती लेटराइट पासून तयार केली जाते.
सोपस्टोन हा मॅग्नेशियमयुक्त मऊ आणि रूपांतरित खडक आहे.
सूक्ष्म कणांचे खडक, अपारदर्शक खडक
सूक्ष्म कणांचे खडक, अपारदर्शक खडक