हवाइट एक प्रकारचा बेसाल्ट खडकाचा प्रकार असून ऑलिविन अल्कली आणि मुगेराईटयुक्त ज्वालामुखीचा खडक आहे.
लेटराइट गाळजन्य खडकाचा प्रकार आहे आणि तो लोह आणि अॅल्युमिनियम समृध्द आहे. उष्ण कटिबंधातील देशांमध्ये रस्तेबांधणीसाठी वापरली जाणारी लाल माती लेटराइट पासून तयार केली जाते.